#PravinDarekar #NiteshRane #SantoshParabAttackCase #MaharashtraTimes<br />संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता आहे. पण शिवसेना जाणूनबूजून नितेश राणेंना अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.तसेच नारायण राणे यांनी नारायण राणेंनी नितेश राणेंचा पत्ता नाही सांगितला कारण शिवसेनेकडून त्यांच्या जीवाला धोका असू शकतो असं वक्तव्य दरेकरांनी करत राणे कुटुंबाची बाजू सांभाळली